A social media influencer has personally written the names of his Instagram followers on his expensive car. The name of this Kolhapur youth is Gaurav Mudekar. Currently he lives in Canada for work. However, his unique experiment of writing names on cars has started to be discussed everywhere from Canada to Kolhapur.एका सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरने आपल्या महागड्या गाडीवर आपल्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची नावे स्वतःच लिहिली आहेत. गौरव मुडेकर असे या कोल्हापुरच्या तरुणाचे नाव आहे. सध्या तो कॅनडामध्ये नोकरीनिमित्त राहतो. मात्र, गाडीवर नावे लिहिण्याच्या त्याच्या या अनोख्या प्रयोगाची चर्चा कॅनडा ते कोल्हापूर सर्वत्र होऊ लागली आहे.