Chandgad taluk of Kolhapur has Tusker elephant canopy. Traffic has been disrupted in Kandevadi area due to an elephant blocking the road. After this, the locals tried to beat the elephant in the forest. Finally, after tireless efforts, the traffic was restored as the elephant went into the forest.कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीनं हैदोस घातलाय. कानडेवाडी परिसरात हत्तीनं रस्त्यावर ठाण मांडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर हत्तीला जंगलात पिटाळण्याचे प्रयत्न स्थानिकांनी केले. अखेर अथक प्रयत्नानंतर हत्ती जंगलात गेल्यानं ही वाहतूक पूर्ववत झाली.Kolhapur Elephant News | कोल्हापूरच्या चंदगडमध्ये टस्कर हत्तीचा हैदोस | Marathi News