आरक्षण सर्व्हे उबाठा नेत्याने पाडला बंद.कोल्हापूरच्या फिरंगाई भागातील घटना. विटंबना करणारे प्रश्न विचारल्याने आक्रमक. शहरप्रमुख इंगवलेनी बंद पाडला सर्व्हे.