घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण- मुंबई रेल्वे आयुक्त कैसर खलिद यांची पत्नी लाभार्थी- यांचा महापरा गारमेंट कंपनीत ईगो मिडिया कंपनीने रु. 46 लाख ट्रान्सफर केले- किरीट सोमय्या यांचा आरोप- रेल्वे पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी यांना 5 कोटी रुपयांची लाच भावेश भिंडे यांनी दिली होती