NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Khetwadicha Ganraj Padypujan 2024 : खेतवाडीच्या गणराज्याचा पाद्यपूजन सोहळा संपन्न | N18V

Khetwadicha Ganraj Padypujan 2024 : खेतवाडीच्या गणराज्याचा पाद्यपूजन सोहळा संपन्न | N18V

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस असताना संपूर्ण मुंबईला गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहे... मुंबईत ठीकठिकाणी बाप्पाचं पाद्य पूजन पार पडत आहेत... मुंबईतील गिरगांव येथील खेतवाडी बारावी गल्ली खेतवाडीच्या गणराजाचं पाद्यपूजन आज पार पडलं... ढोल ताशाच्या गजरात हे पाद्य पूजन पार पडल असून खेतवाडीच्या गणराजाच हे 66 वे वर्ष आहे. यावर्षी बाप्पाची मूर्ती 14 फुटाची असून विशेष म्हणजे यावेळी रामजन्मभूमी असलेली अयोध्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे...