NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Khed Konkan Rain Issue : खेडमध्ये 15 तासांपासून कोकण रेल्वे ठप्प, प्रवाशांचे अन्नपाण्या वाचून हाल

Khed Konkan Rain Issue : खेडमध्ये 15 तासांपासून कोकण रेल्वे ठप्प, प्रवाशांचे अन्नपाण्या वाचून हाल

Khed Konkan Rain Issue : खेडमध्ये 15 तासांपासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे अन्नपाण्या वाचून हालगेल्या पंधरा तासांपासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प आहे या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणीच्या स्थानकामध्ये एक्सप्रेस गाड्या गेल्या आठ ते दहा पासून रखडलेल्या पाहायला मिळतात प्रवाशांना अन्न आणि पाणी देखील मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रवाशांचे अन्नपाण्या वाचून हाल होताना पाहायला मिळतात खेड मधील अनेक स्वयंसेवी संघटना त्यांच्या त्यांच्या परीने रेल्वेगाड्यात रखडलेल्या व भुकेने व्याकूळ असलेल्या प्रवाशांना चहा बिस्कीट आणि पाणी वाटत आहेत एकंदरीतच पाहिलं तर कोकण रेल्वे सुरळीत होण्यासाठी अजून किती वेळ लागेल हे सांगता येत नसले तरी प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणावरती हाल सुरू आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनीDue to the fact that the traffic on the Konkan railway line has been stopped for the last fifteen hours, express trains are seen stalled at various stations since the last eight to ten hours. The passengers who are stuck in the train and are suffering from hunger are looking for tea, biscuits and water