NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Khadi Clothes मतदानाची शाई दाखवा अन् मिळवा भरघोस सूट, निवडणुकीमुळे वाढली खादीची मागणी #local18

Khadi Clothes मतदानाची शाई दाखवा अन् मिळवा भरघोस सूट, निवडणुकीमुळे वाढली खादीची मागणी #local18

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुका म्हटलं की सर्व राजकीय नेते नवीन कपड्यांची खरेदी करतात. या नेत्यांची पहिली पसंती खादीला असते. छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारात खादीला मोठी मागणी आहे. यातच निवडणुकीसाठी येथील खादी विक्रेत्यांनी खास ऑफर जाहीर केली आहे. निवडणुकीत मतदान करून बोटाची शाई दाखवल्यास खादीच्या कपड्यांवर खास सूट देण्यात येणार असल्याचे विक्रेते मधुर अग्रवाल यांनी सांगितले.