गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी, वात असो किंवा पायाला सूज येण अशा अनेक प्रकारच्या समस्या फक्त ज्येष्ठ नागरिक नाही तर तरुण पिढीमध्येही फार वाढताना दिसतात. पण सतत त्यावर ट्रिटमेंट घेणं, औषध खाणं सगळ्यांनाच परवडणारं असंत अस नाही. पण याच समस्यांवर उपाय म्हणून एका महिलेनं स्वस्तातलं कांस्य थाळी सेंटर सुरु केलं आहे. मुंबईतील इशिता शाह नावाच्या महिलेनं कांस्य थाळी सेंटर सुरु केलं आहे. Many types of problems such as knee pain, heel pain, waist pain, arthritis or foot swelling are seen increasing not only in the senior citizens but also in the younger generation. But not everyone can afford to constantly take treatment and take medicine. But as a solution to these problems, a woman has started a cheap bronze plate center. A woman named Ishita Shah from Mumbai has started Bronze Thali Center.