NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Karnataka Almatti Dam | Sangli, Kolhpur Rain | कर्नाटकने अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवला | Marathi News

Karnataka Almatti Dam | Sangli, Kolhpur Rain | कर्नाटकने अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवला | Marathi News

Heavy rains have occurred across the state...thereby increasing the water level in the dam area....Karnataka has also increased the release of Almatti dam...the release of water has been increased to 1 lakh 50 thousand cusecs...thereby the danger of floods in Sangli and Kolhapur has been averted. ...Kolhapur administration had contacted Karnataka and demanded to increase discharge as the Panchganga river was moving towards the alert level....राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय....त्यामुळे धरणक्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झालीय....कर्नाटकनेदेखील अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवलाय....1 लाख 50 हजार क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय....त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरचा महापुराचा धोका टळलाय....पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु असताना कोल्हापूर प्रशासनाने कर्नाटकशी संपर्क साधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली होती....