धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, आणि वाशी तालुक्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका थेट ज्वारीच्या उत्पादनावरती झालाय. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेलं ज्वारीचे पीक पाण्याअभावी कोमेजून जातेय. कोमेजलेलं ज्वारीचे पीक पाहिलं की आपोआप दुष्काळाची जाणीव होतेय. त्यामुळे ज्वारीचे उत्पन्न घेणारा शेतकरी अडचणीत आला आहे.Bhum, Paranda, and Vashi talukas of Dharashiv district produce large amounts of sorghum. However, this year's low rainfall has directly affected the production of sorghum. The grain-filling sorghum crop is wilting due to lack of water. Seeing a withered sorghum crop automatically means drought. Due to this, the farmer who receives the income of sorghum is in trouble.