NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / जिंकलस पोरी! पिंपरी-चिंचवडच्या लेकीनं करून दाखवलं; आशियाई स्पर्धेत भारताला कांस्यपदक

जिंकलस पोरी! पिंपरी-चिंचवडच्या लेकीनं करून दाखवलं; आशियाई स्पर्धेत भारताला कांस्यपदक

आपल्या देशातील मुली कुठल्याच क्षेत्रात कुणापेक्षाही कमी नाहीत, हेच वेळोवेळी अधोरेखित होतंय. पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. इथल्या शर्वरी सोमनाथ झेंडे या मुलीनं आशिया कप सुवान 2024च्या आर्चरी स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिलंय.