JDU TDP MP : जेडीयू, टीडीपीचे खासदार नाराज? पण राऊत आणि पवारांमध्ये दुमतराज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. राज्यात येणार हे येत्या दिवसात स्पष्ट होईल. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेवरून मोठं वक्तव्य केले आहे.Assembly elections will be held in the state soon. All the political parties are preparing for the elections. It will be clear in the coming days that it will come to the state. Similarly, senior leader Sharad Pawar has made a big statement from the Legislative Assembly.