याकूब मेमनवरुन वाद, जयंत पाटील विरुद्ध मुख्यंमंत्री जुंपली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या गुन्ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. फाशी दिल्यानंतर याकूब मेमनला मुंबईत मरिन ड्राईव्ह येथील बडा कब्रस्थानमध्ये दफन करण्यात आले होते. या त्याच्या कबरीवर लायटिंग केल्याचे आणि कबरीला मार्बल लावून तिचे मजारीत रुपांतरीत केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर वाद सुरु झाला आहे