NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Jarange Update: आंदोलनादरम्यान सक्रिय असलेल्या काही समन्वयकांना पोलीस प्रशासनाने नोटीस पाठवलीये

Jarange Update: आंदोलनादरम्यान सक्रिय असलेल्या काही समन्वयकांना पोलीस प्रशासनाने नोटीस पाठवलीये

मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरात 23 डिसेंबरला इशारा सभेच्या होणार आहे... त्या पूर्वी मराठा आंदोलनादरम्यान सक्रिय असलेल्या काही समन्वयकांना पोलीस प्रशासनाने नोटीस पाठवलीये.... सभा शांततेत पार पडावी यासाठी आक्रमक असलेल्या मराठा समन्वयकांना अशा नोटीस पाठवण्यात आल्या आहेत... त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.. जवळपास सव्वाशे मराठा आंदोलकांना नोटीस पाठवली आहे..