Jalna To Mumbai Vande Bharat Train : मराठवाड्यात वंदे भारत ट्रेनचं आगमन | PM Modi
- published by: VIVEK KULKARNI
- last updated:
Jalna To Mumbai Vande Bharat Train महाराष्ट्रातील सातवी आणि मुंबईला जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत ट्रेन उद्यापासून जालना-मुंबई मार्गावर धावणार आहे.