Sant Muktai's palanquin has arrived in Jalna district today.. Sant Muktai's palanquin holds a very respectable place for Varkari sect. This palanquin, which has a tradition of 300 years, left Muktainagar on 18th June and after Jalgaon district and Buldana district, today this palanquin has arrived in Jalna district.संत मुक्ताईच्या पालखीचं आज जालना जिल्ह्यात आगमन झालंय.. वारकरी संप्रदायासाठी संत मुक्ताईच्या पालखीला अतिशय मानाचं स्थान आहे. 300 वर्षांची परंपरा असलेल्या या पालखीचं 18 जूनला मुक्ताईनगरमधून प्रस्तान झालं असून जळगाव जिल्हा आणि बुलडाणा जिल्ह्यानंतर आज या पालखीचं जालना जिल्ह्यात आगमन झालं आहे.. आणखीन चारशे किलोमीटरचा प्रवास करून येत्या 14 तारखेला ही पालखी पंढरपुरला पोहचणार आहे.. दरम्यान या पालखीमध्ये जवळपास शंभरहून अधिक छोट्या दिंड्यांचा समावेश असून हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.