NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Jalna Ram Mandir अयोध्येत प्राणप्रतिष्ठा तर महाराष्ट्रात कलशारोहण, जालनाकरांनी साधला मुहूर्त#local18

Jalna Ram Mandir अयोध्येत प्राणप्रतिष्ठा तर महाराष्ट्रात कलशारोहण, जालनाकरांनी साधला मुहूर्त#local18

अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठेचा मोठा सोहळा संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर जालना शहरात देखील असलेल्या श्रीराम मंदिरात कलशारोहण सोहळा होणार आहे. तत्पूर्वी रविवारी शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. आनंदवाडी येथून सुरू झालेली ही कलश यात्रा संपूर्ण जालना शहरात काढण्यात आली.A grand ceremony of Prabhu Shri Ramchandra's Pranapratistha is being concluded at Ayodhya. Against this backdrop, the Kalsharohan ceremony will be held at the Shriram temple also in Jalna city. Earlier, a grand Kalash Yatra was taken out from the city on Sunday. This Kalash Yatra, which started from Anandwadi, was taken out throughout Jalna city.