NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Jalna News मराठवाड्यात उभं राहतंय नवं पर्यटनस्थळ, कसं पालटतंय पारसी टेकडीचं रुपडं? #local18

Jalna News मराठवाड्यात उभं राहतंय नवं पर्यटनस्थळ, कसं पालटतंय पारसी टेकडीचं रुपडं? #local18

आपल्या शहरात एखादं निसर्गरम्य पर्यटनाचं ठिकाण असावं अशी प्रत्येकाची इच्छा अशते. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात तर हिरवाईनं नटलेलं ठिकाण सुखद अनुभव देणारं असतं. त्याचसाठी जालना शहरातील पारसी टेकडी पर्यटनासाठी विकसित केली जातेय. शहरातील काही सजग नागरिक, काही सामाजिक संस्था तसेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून या टेकडीचा विकास होत आहे. तब्बल 5 हजार झाडांची आमराई या ठिकाणी तयार होतेय.Everyone wishes to have a scenic tourist spot in their city. In a drought-stricken area like Marathwada, a place full of greenery gives a pleasant experience. For the same, Parsi hill in Jalna town is being developed for tourism. This hill is being developed with the efforts of some conscious citizens of the city, some social organizations and some officials in the administration. An amrai of around 5 thousand trees is being prepared at this place.