आजच्या स्पर्धेच्या काळात महिला कुठेच कमी नाहीत. महिलाही आता ‘चूल आणि मूल’ यावर अवलंबून न राहता आता एसटी बसचे स्टेअरिंग हाती घेत आहेत. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे रब्बाना पठाण. रब्बाना पठाण यांनी लालपरीचं स्टेरिंग हातात घेतलं आहे. त्या वर्ध्याच्या आर्वी आगारात बस ड्राइव्हर म्हणून रूजू झाल्या आहेत. त्यामुळे आर्वी आगारातील पहिल्या महिला बस ड्राइव्हर म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवले आहे.Women are not lacking in today's competition. Women are also now taking up the steering of ST buses instead of depending on 'Chul and Mool'. Another example is Rabbana Pathan. Rabbana Pathan has taken the steering of Lalpari. She has joined Arvi Agar of Wardhya as a bus driver. Hence, she has earned the reputation of being the first woman bus driver in Arvi Agar.