NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / India-US Trade Deal News | टॅरिफ धोरणाबाबत भारताला किती दिलासा ? शक्यता काय ? | N18G

India-US Trade Deal News | टॅरिफ धोरणाबाबत भारताला किती दिलासा ? शक्यता काय ? | N18G

India-US Trade Deal News | भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्यापार करार (Trade Deal) लवकरच पूर्ण होऊ शकतो. अमेरिका भारतातून होणाऱ्या निर्यातीवरील आयात शुल्कात (Import Tariff) मोठी कपात करणार आहे. सध्या भारतीय उत्पादनांवर 50% पर्यंत शुल्क आकारले जाते, परंतु ते घटवून 15-16% पर्यंत आणण्याचा विचार आहे. यामुळे भारतीय निर्यातीला नवे बाजार खुले होतील आणि विशेषतः फार्मा, टेक्सटाइल आणि आयटी क्षेत्राला मोठा फायदा होईल.The much-awaited India-US Trade Deal is nearing completion!