NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / India Book Of Record अवघ्या 10 वर्षाच्या चार्वीचे 52 Video, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद #local18

India Book Of Record अवघ्या 10 वर्षाच्या चार्वीचे 52 Video, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद #local18

असाच एक विक्रम वर्ध्यातील अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकलीने केलाय. चार्वी गरपाळ असं या चिमुकलीचं नाव असून तिच्यातील कलेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. “पर्यावरण श्लोक माला” या विषयावर चार्वीने संस्कृत भाषेत 52 श्लोक व त्याचा हिंदीमध्ये अनुवाद करून ‘यू ट्यूब चॅनल’वर टाकले आहे. तसेच ‘पर्यावरण श्लोक माला’ या नावाचे पहिले पुस्तक 26 जानेवारी रोजी प्रकाशित होत आहे. यात चार्वीच्या सर्व श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे.One such record has been made by a just ten year old girl from Wardha. The name of this little girl is Charvi Garpal and her art has been recorded in the India Book of Records. Charvi has uploaded 52 verses in Sanskrit and translated them into Hindi on YouTube channel on the topic of “Paryavaran Shlok Mala”. Also, the first book named 'Pyaryavaran Shlok Mala' is being published on 26th January. It contains all the verses of Charvi.