India vs. The final match of T20 World Cup 2024 was played between Africa. In this match, Team India has won the T20 World Cup by defeating South Africa by 7 runs. After 17 years, Team India has succeeded in winning the championship.भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तब्बल 17 वर्षांनी टीम इंडियाला चॅम्पियनशिप पटकावण्यात यश आले आहे.