NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Income Tax तुमच्याही पगारातून TDS कापलाय? पैसे परत मिळवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक्स #local18

Income Tax तुमच्याही पगारातून TDS कापलाय? पैसे परत मिळवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक्स #local18

एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत काम करताना दोन प्रकारचे करार (Contractual Agreements) असतात. एक म्हणजे ते आपण पूर्णवेळ कर्मचारी म्हणून काम करतो आणि दुसरा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्चुअल म्हणून काम करतो. आजकाल अनेक कंपन्या कॉन्ट्रॅक्ट्चुअल पद्धतीने कर्मचारी घेतात. त्यात प्रॉव्हिडंट फंड वगैरे पेड होत नसतो. कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या सेक्शन मध्ये टीडीएस कटतो. हा टीडीएस परत मिळवता येतो. याचबाबत वर्धा येथील सनदी लेखापाल (सीए) राजेंद्र भुतडा यांच्याकडून जाणून घेऊ.