Imtiyaz Jalil Vidhansabha Election : जलीलांची 2 दिवसांपासून पदयात्रा, जातीयवादाविरोधात बोरंच बोललेमहाराष्ट्रातील प्रचाराचा धुरळा सध्या जोरात उडतो आहे. पुढील तीन दिवसांमध्ये तो आणखी जोरात उडेल. प्रचार संपल्यानंतर येत्या बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होईल आणि त्या पाठोपाठ शनिवारी निकाल लागेल. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यात इम्तियाज जलील यांनी जातीयवादाविरोधात वक्तव्य केलंय.