Balasaheb Thorat's daughter Jayashree Thorat has directly warned Sujay Vikhe Patil after Sujay Vikhe Patil's accusation of meeting in Sangamnera. Sangamner taluk should not be looked at with crooked eyes. Otherwise this Sangamner taluka will not exist unless you show your place. Be careful, remember if you say anything about my father, said Jayshree Thorat to Sujay Vikhe Patil.सुजय विखे पाटील यांनी संगमनेरातील सभेच्या आरोपानंतर बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखे पाटील यांना थेट इशाराच दिला आहे. संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. खबरदार माझ्या बापाबद्दल तुम्ही काहीही बोलाल तर याद राखा, असा दम जयश्री थोरात यांनी सुजय विखे पाटील यांना भरला.