सुवर्ण राजनकर आणि सोहम राजनकर अशी या जुळ्या भावांची नावं. त्यांची आई सौ. पल्लवी राजनकर या गोल्ड मेडलिस्ट. त्या संस्कृत विषयात पीएचडीधारक आहेत. त्यांनीच आपल्या मुलांचा अभ्यास घेतला. दोन्ही मुलांनी विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली.