NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Hindu Muslim Conversion : शिवराम यांचा धर्मांतराचा निर्णय मागे | News18 Lokmat Impact

Hindu Muslim Conversion : शिवराम यांचा धर्मांतराचा निर्णय मागे | News18 Lokmat Impact

News18 Lokmat news has once again made an impact. Shivram Arya's homecoming in the city has been avoided.न्यूज18 लोकमतच्या बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालाय. नगरमधल्या शिवराम आर्य यांची घरवापसी टळलीय. मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमधील बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमात जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. मात्र आर्थिक कारणामुळं आपण पुन्हा एकदा मुस्लिम धर्मात प्रवेश करत असल्याचं शिवराम यांनी सांगितलं. न्यूज18 लोकमतनं ही बातमी उचलून धरली. यावेळी न्यूज18 लोकमतच्या बातमीपत्रातच भाजप आमदार नितेश राणे यांनी आपण शिवराम यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असल्याचं आश्वासन दिलं. त्यांनी धर्मांतर करू नये असं आवाहन त्यांनी केलं. यावर आर्थिक मदत मिळत असेल तर आपण मुस्लिम धर्म स्वीकारणार नसल्याचं शिवराम यांनी स्पष्ट केलं.