Himachal Pradesh Heavy Rain : शिमलामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, काही ठिकाणी डोंगराची भाग खचला- शिमलल्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलीये... रात्रीपासून सुरू झालेल्या पावासामुळे काही ठिकाणी डोंगराचा काही भाग खचल्याचं समोर आलंय. त्यामुळे वाहतुकीला मोठा बसलाय.. काही ठिकाणी वाहतूकही बंद असल्याची माहिती मिळतीये. दरम्यान, याठिकाणी आता बचावकार्य सुरू आहे..