NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Fisheries मत्स्य व्यवसायाच्या शिक्षणानंतर या आहे करिअरच्या संधी, पाहा महत्त्वाची माहिती #local18

Fisheries मत्स्य व्यवसायाच्या शिक्षणानंतर या आहे करिअरच्या संधी, पाहा महत्त्वाची माहिती #local18

सध्याच्या काळात नोकरी किंवा रोजगार मिळवताना बरीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षण घेऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी बरेचसे विद्यार्थी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, यासोबतच मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात देखील स्वयंरोजगार आणि परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जर विद्यार्थ्यांनी ठरवले तर या क्षेत्रात चांगले करिअर घडवू शकतात. याबाबतची माहिती कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील मत्स्य व्यवसाय विषयाच्या प्राध्यापकांनी माहिती दिली.