पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक दिवस अभ्यासापासून ब्रेक मिळणार आहे. याचं कारण आहे शिक्षण विभागाने घेतलेला एक निर्णय. का घेतला एकदिवस सुट्टीचा निर्णय? कोणते फायदे होणार याने? पाहूयात...Happy Saturday Programme will started soon in schools of maharashtra. Education Department of Maharashtra recently took decision regarding this.