NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Hanuman Jayanti जय बजरंगबली! कोल्हापूरकराची अनोखी हनुमान भक्ती, थेट डोक्यावर साकारले मारुती #local18

Hanuman Jayanti जय बजरंगबली! कोल्हापूरकराची अनोखी हनुमान भक्ती, थेट डोक्यावर साकारले मारुती #local18

दरवर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने हनुमान जयंती साजरी केली जाते. कित्येक भक्तांकडून हनुमान जयंतीला ‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणणेच अधिक योग्य ठरेल असे मानले जाते. त्यातच कोल्हापुरातील एका सलूनचालकाने वेगळ्या पद्धतीने आपली हनुमंतावरील भक्ती व्यक्त केली आहे. मुलांच्या डोक्यावर हेअर आर्ट करून त्यांनी हनुमंताचे तीन वेगवेगळ्या भावमुद्रेतील चेहरे कोरले आहेत.