NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Hanuman Jayanti 2024 हनुमान चालीसाचं रोज करा पठण, होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे #local18

Hanuman Jayanti 2024 हनुमान चालीसाचं रोज करा पठण, होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे #local18

हिंदू धर्मात अनेक पुजापाठ हे सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाला पठण करण्याचे विविध फायदे देखील आहेत. या प्रार्थनेचे नियमित पठण केल्याने व्यक्तींना त्यांच्या जीवनात सांत्वन, शक्ती आणि मार्गदर्शन मिळू शकते. तसंच संरक्षण देऊन अडथळे दूर होतात. संकटापासून संरक्षण करणारी देवता म्हणून हनुमानाची पूजा केली जाते. तर हनुमान चालीसा पठण करण्याचे फायदे काय आहेत? याबद्दच पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली आहे.