Hamas hostages: हमाससंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हमासकडून १३४ ओलिसांवर अत्याचार होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.