कोल्हापूर अर्थात करवीर हे स्थान दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. अनेक प्राचीन मंदिरे या ठिकाणी पाहायला मिळतात. यातच एक महत्त्वाचे दत्त स्थान असणाऱ्या श्री एकवीरा दत्त भिक्षालिंग मंदिराला देखील एक विशेष महत्त्व आहे. श्री दत्त महाराज भिक्षेला करवीरात येतात आणि याच श्री दत्त भिक्षालिंग मंदिर परिसरात भिक्षा ग्रहण करतात, असे या मंदिराची महती सांगितली जाते.Kolhapur i.e. Karveer is a place known as Dakshinkashi. Many ancient temples can be seen in this place. Sri Ekvira Dutt Bhikshalinga Temple, which is an important Datta place, also has a special importance. The importance of this temple is said that Sri Dutt Maharaj used to come to Karveer for alms and this same Sri Dutt received alms in the Bhikshalinga temple area.