Guhagar Vidhan Sabha | ''मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलायट', रामदास कदमांच्या गुहागर विधानसभेवर दावा रामदास कदम यांचा गुहागर विधानसभेवर दावा केला आहे .गुहागर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना भाजपा दोन्ही पक्षाकडून केला जात आहे दावा . 2019 ला मी गुहागरची निवडणूक लढलो होतो असे रामदास कदंम म्हणाले . भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जागेच्या मोबदल्यात गुहागरची जागा शिवसेनेला दिली होती गुहागर विधानसभा शिवसेनेला मिळाली तर ठीक भाजपला मिळाली तर आम्ही भाजपचा प्रचार करू असे रामदास कदंम म्हणाले , शिवसेनेला मिळाले तर भाजपने युतीधर्म पाळावा असे रामदास कदंम म्हणाले . अडीच वर्षात शिंदे सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले विकास कामाचा धडाका लावला विकास कामाच्या जोरावरच निवडणुकीला सामोरे जाऊ असे रामदास कदंम म्हणाले .मुख्यमंत्र्याची माझे बोलणे झाले आहे त्यांनी शब्द दिलाय भाई काळजी करू नका सगळं पॉझिटिव आहे असे रामदास कदंम म्हणाले . 12 तारखेला आम्ही बसतोय , त्या दिवशी सगळं फायनल होईल असे रामदास कदंम म्हणाले . आमदार योगेश कदम यांना विरोधकांनी एकटं पाडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावर मी आज बोलणार नाही योग्य वेळी बोलेन असे रामदास कदंम म्हणाले Ramdas Kadam has claimed the Guhagar Legislative Assembly. Guhagar Assembly Constituency is being claimed by both Shiv Sena and BJP parties. Ramdas Kadam said that in 2019 I had contested the election of Guhagar. BJP leader Gopinath Munde had given Guhagar seat to Shiv Sena in exchange for seat in Beed district. Ramdas Kadam said that the Shinde government took many big decisions in two and a half years and launched development work. Ramdas Kadam said that he will face the election only with the strength of development work. Ramdas Kadam said that we are sitting on 12th, everything will be final on that day. Ramdas Kadam said that the opposition tried to isolate MLA Yogesh Kadam, but I will not speak about it today, I will speak at the right time.