देशात असे बरेच लोक आहेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत पण त्यांना सरकारी अनुदान किंवा मदत मिळते. आतापर्यंत हे अनुदान नाकारण्यासाठी कोणतीच सोय नव्हती. पण आता सामान्य प्रशासन विभागानं नवी व्यवस्था उभी केली आहे. सबसिडी नाकारण्यासाठी काय आहे ही व्यवस्था? पाहूयातN18V |