NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gondhali मुलांना 'गोंधळ' घालू देणार नाही, एका गोंधळ्याची 'मन की बात' #local18

Gondhali मुलांना 'गोंधळ' घालू देणार नाही, एका गोंधळ्याची 'मन की बात' #local18

भल्या पहाटे आपल्या दारावर आलेले गोंधळी तुम्हाला नक्कीच आठवत असतील. हल्ली हे चित्र दुर्मिळ होत चाललंय. मात्र जालन्यातील उगले कुटुंब मागील अनेक वर्षांपासून गोंधळी कला जोपासण्याचे काम करतंय. संबळाच्या तालावर सुरेल आवाजात लोकदेवतांची गाणी म्हणून ते आपली उपजीविका करतात. मात्र हल्लीच्या इंटरनेटच्या काळामध्ये त्यांच्या या कलेला राजश्रय मिळेनासा झालाय. You surely remember the chaos that arrived at your door early in the morning. Nowadays this picture is becoming rare. However, the Ugle family of Jalanya has been working on cultivating the art of Ghandari for the past several years. They make their livelihood by singing the songs of folk gods in melodious voice to the beat of sambal. But in today's internet era, his art has lost its glory.