सोन्याचा भाव एक लाख रुपयांवर जाणार आहे. येत्या काळात सोनं खरेदी करणं सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाईल, असं सांगणारा अहवाल समोर आला आहे. या दरवाढीची काय कारणं आहेत? सोन्यात गुंतवणूक करावी का? सोप्या भाषेत समजून घेऊया.