Farmers have to face various crises due to changing climate. As a result one has to bear financial loss. Uddhavarao Khedekar, a 2-time President Awardee farmer from Jalana, has guided the farmers in this regard. Let's find out what exactly they said.बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावं लागतं. परिणामी आर्थिक तोटा सहन करावा लागतो. जालन्यातील 2 वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी उद्धवराव खेडेकर यांनी याबाबत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.