The Empress Mill started in Nagpur was important in the formation of the Tata Udyog Group, but as the Tata Udyog Group wanted to exit the textile industry, Ratan Tata decided to close the Empress Mill of Nagpur. He took this issue directly to the Prime Minister Rajiv Gandhi and at that time in the Nagpur session the then Chief Minister Nilangekar Patil held a meeting in Nagpur on the occasion of which Ratan Tata came to Nagpur and Gav Awari requested that the Empress Mill of Nagpur should not be closed. Even when he decided to bring the car, he contacted Ratan Tata on phone. Gav Awari also told the story of how Ratan Tata used to go back to meet Bill Quinton when he visited India. Besides, Gav Awari also reminisced about the Tata Parsi school started in Nagpur for the education of women, Agyari, a religious place of the Parsi community. toldटाटा उद्योग समूहाच्या जडणघडणीत नागपूर मध्ये सुरू केलेली एम्प्रेस मिल महत्त्वाची होती मात्र कालांतराने टाटा उद्योग समूहाला कापड उद्योगातून बाहेर पडायचं असल्याने नागपूरची एम्प्रेस मिल बंद करण्याचा निर्णय रतन टाटा यांनी घेतला होता त्यावेळी रतन टाटांनी नागपूरची इम्प्रेस मिल बंद करू नये याकरिता नागपुरातील राजकारणी आणि पारशी असलेल्या गेव्ह आवारी यांनी हा प्रश्न थेट पंतप्रधान राजीव गांधी कडे नेला होता आणि त्यावेळी नागपूर अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री निलंगेकर पाटील यांनी नागपूरात बैठक लावली होती त्या बैठकीच्या निमित्ताने रतन टाटा हे नागपूरला आले असताना गेव्ह आवारी यांनी नागपूरचे एम्प्रेस मिल बंद करू नये अशी विनंती केली होती सोबतच ज्यावेळी टाटा यांनी नॅनो कार आणण्याचा संकल्प केला होता त्यावेळी देखील रतन टाटा यांच्याशी फोनवर संपर्क साधला होता. बिल क्विंटन जेव्हा भारत भेटीला आले होते त्यावेळी रतन टाटा त्यांना भेटायला कसे मागे सरकत होते हा किस्सा देखील गेव्ह आवारी यांनी सांगितला सोबतच नागपूर मध्ये महिलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेली टाटा पारसी शाळा, पारशी समाजाचा धार्मिक स्थळ आग्यारी निर्माण याबाबतीत देखील आठवणी गेव्ह आवारी यांनी न्यूज18 लोकमत शी बोलताना सांगितल्या