कोपरगावात गौतमी पाटीलने धरला ठेका धरला. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि चर्चा हे एक गणित आहे. पण सध्या गौतमी पाटीलच्या कोपरगावातील कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.