gautami patil dance : गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी गाडीच्या टपावर,घरावर, साउंडवर चढत डान्स
- published by: VIVEK KULKARNI
- last updated:
गाडीच्या टपावर,घरावर, साउंडवर चढत डान्स करताना पहायला मिळाले..तर गौतमीनेही महिला प्रेक्षकांमध्ये जाऊन डान्स केलाय. आणि महिलाही गौतमीसोबत थिरकल्यात.