Garlic thief caught on CCTV : ऑटोरिक्षात आला आणि 50 किलो लसूण चोरून पळाला रात्रीच्या अंधारात आपल्या साथीदारासह ऑटोरिक्षात आला आणि त्याने 50 किलो लसूण चोरून पळ काढला. बघा चोरीचा संपूर्ण थरार...