NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Garden School परसबागेतून विद्यार्थी घेतायत शेतीचे धडे; वर्ध्यातील शिक्षकाचा भन्नाट उपक्रम #local18

Garden School परसबागेतून विद्यार्थी घेतायत शेतीचे धडे; वर्ध्यातील शिक्षकाचा भन्नाट उपक्रम #local18

विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या पलीकडे वेगवगेळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देण्याची आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात येणाऱ्या लिंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये परसबाग तयार करण्यात आली आहे. यामधून विद्यार्थ्यांना शेतीविषयक आणि भविष्यवेधी शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास प्रयत्न केला जात आहे.Today's need is to educate students through different activities beyond books. Therefore, a parsbagh has been created in Zilla Parishad School at Lingapur, which is in Ashti Taluka of Wardha District. Through this effort is being made to empower the students by imparting agricultural and futurist education and overall development of the students.