BJP leader Ganesh Naik has made an important statement on Mahayuti and Vijay Chaugule's rebellion. It is being discussed that the hand of Ganesh Naik is behind the breakup of Mahayuti. He has expressed a strong opinion on this too.भाजप नेते गणेश नाईक यांनी महायुती आणि विजय चौगुले यांच्या बंडखोरीवर महत्त्वाचं विधान केलं आहे. महायुतीच्या फुटीमागे गणेश नाईकांचा हात असल्याची चर्चा आहे. यावर देखील त्यांनी परखड मत मांडलं आहे.