आपल्यापैकी अनेक जण गणरायाची भक्तिभावाने आराधना करत असतात. प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी अशा दोन चतुर्थी येत असतात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे. त्याचबरोबर विनायक चतुर्थी ही मंगळवारी आलेली असल्याने या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे देखील म्हटले जाते. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचे महत्त्व आणि त्यातील फरक अनेकांना माहिती नसतो. याबाबत जालना येथील ज्योतिष अभ्यासक राजेश सामानगावकर यांनी माहिती दिली आहे.The Chaturthi falling in Shukla Paksha is called Vinayaka Chaturthi and the Chaturthi falling in Krishna Paksha is called Sankashti Chaturthi. Ganesh Jayanti is on February 13 this year. Also, since Vinayak Chaturthi falls on a Tuesday, this Chaturthi is also called Angarak Chaturthi. Many people do not know the importance of Vinayaka Chaturthi and Sankashti Chaturthi and the difference between them. Rajesh Samangaonkar, an astrologer from Jalna, has given information about this.