The state government has started a separate hostel for the students of the OBC community who are deprived of education due to quality and economic conditions. Specially, as this hostel has been set up in a remote area like Gadchiroli, the waiting for education of the needy students has become easier. The first hostel for OBCs has been opened in the district and due to this, people from remote areas of Gadchiroli have come to the city for education.गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं स्वतंत्र वसहतीगृह सुरू केलं आहे. विशेष म्हणजे गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात हे वसहतीगृह उभारण्यात आल्यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर झालीय. ओबीसींच पहिलं वसतिगृह जिल्ह्यात सुरू झाला असून त्यामुळे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातून शहरात येऊन शिक्षणासाठी दुर्गम भागातल्या कलाटणी मिळाली आहे.