In Gadchiroli district on the border of Chhattisgarh, Maharashtra yesterday, the C60 commando soldiers killed twelve Maoists after fighting with the Maoists for six hours. And traveled from there to come back today.. The team was staying in the area since last night. This morning after conducting a search operation in the area, the jawans were making their way through the water filled drain.shbhगडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर काल सी सिक्सटी कमांडो जवानांनी सहा तास माओवाद्यांशी लढा देऊन बारा माओवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.. दोन दिवस जंगलात राहणाऱ्या सी सिक्सटी च्या जवानांचा प्रवास पायी होता, मात्र तो साधा नव्हता... पुराच पाणी कमरे पर्यंत असलेल्या नाल्यातून त्यांनी घटनास्थळी जाणे आणि तिथून आज परत येणे असा प्रवास केला.. काल रात्रीपासून पथक त्या भागात मुक्कामी होती आज सकाळी या भागात शोध मोहीम राबवल्यानंतर जवान पाण्याने भरलेल्या नाल्यातून वाट काढत होते..मुसळधार पाऊस पूर याची पर्वा न करता जंगलात लढणाऱ्या जवानांच्या पुराच्या पाण्यातील या परिस्थितीचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनीवाकथ्रू महेश तिवारी प्रतिनिधी