NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gadchiroli Lok Sabha Election । दहशतीच्या बुलेटला झुगारून लोकशाहीच्या बॅलटला पसंती

Gadchiroli Lok Sabha Election । दहशतीच्या बुलेटला झुगारून लोकशाहीच्या बॅलटला पसंती

Gadchiroli Lok Sabha Election । गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणूक अलीकडेच पार पडली असून त्यात 71. टक्के मतदान झाले आहे.. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत ही निवडणूक प्रक्रिया गडचिरोली या माओवाद प्रभवित मतदारसंघात राबवणे कठीण काम होतं. माओवाद्यांनी केलेलं बहिष्कारच आवाहन हिंसक कारवायांचा सावट या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यापासून गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांना यश आला असून आदिवासी मतदारांनीही माओवाद्यांच्या दहशतीच्या बुलेटला झुगारून लोकशाहीच्या बॅलटला पसंती दिल्याचं या निवडणुकीत दिसून आलं.