गरजू गर्भवती महिलांना मोफत उपचार घेता यावेत यासाठी यवतमाळ येथील वाघापूर येथे श्री सत्य साई संजीवनी माता आणि बाल रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात बिल काउंटर नाही. निःशुल्क सेवा मिळत असल्याने गोरगरीब आणि गरजू गर्भवती मातांसाठी हे रुग्णालय संजीवनी ठरत आहे. आतापर्यंत येथे 300 गर्भवती मातांची प्रसूती झाली आहे.Sri Sathya Sai Sanjeevani Maternal and Child Hospital has been started at Waghapur in Yavatmal to provide free treatment to needy pregnant women. Interestingly, there is no bill counter in the hospital with modern facilities. This hospital is becoming a lifeline for poor and needy expectant mothers as free services are available. So far 300 pregnant mothers have delivered here.